शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

ओझर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी कदम

By admin | Updated: October 17, 2014 23:38 IST

उपाध्यक्षपदी रऊफ पापामियाँ पटेल

ओझर : येथील दि ओझर मर्चन्ट को-आॅफ बँकेच्या अध्यक्षपदी रत्नाकर कदम यांची उपाध्यक्षपदी रऊफ पापामियाँ पटेल व जनसंर्पक संचालकपदी ज्ञानेश्वर आहेर यांची अविरोध निवड झाली. संस्थेच्या सभागृहात संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली. चेअरमनपदासाठी रत्नाकर विनायक कदम यांच्या नावाची सूचना मावळते चेअरमन अरुण पवार यांनी केली. संचालक भालचंद्र कासार यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी रऊफ पटेल यांच्या नावाची सूचना मावळते व्हा. चेअरमन भारत पगार यांनी केली, त्याला लक्ष्मण जावरे यांनी अनुमोदन दिले. जनसंपर्क संचालकपदासाठी ज्ञानेश्वर आहेर यांच्या नावांची सूचना मावळते जनसंपर्क संचालक शरद गणोरे यांनी केली त्याला शरद सिन्नरकर यांनी अनुमोदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण क्षीरसागर यांनी या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या बैठकीस संचालक रवींद्र भट्टड, विजय शिंदे, वसंत गवळी, लक्ष्मण जावरे, सुनील बाफणा, डॉ. मेघा पाटील, जिजाबाई रासकर, बँकेचे महाव्यवस्थापक पुंडलिक गवळी उपस्थित होते.याप्रसंगी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक फेडरेशनचे उपाध्यक्ष अजय ब्रह्मेचा, जनकल्याण बँकेचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, भास्कर कोठावदे, शशीताई आहिरे, अरुण पवार, प्रशांत अक्कर आदिंनी मनोगत व्यक्त केले. पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ओझरचे सरपंच हेमंत जाधव, माजी सरपंच राजेंद्र शिंदे, सिद्धीविनायक समूहाचे अध्यक्ष प्रभाकर आढाव, रामदास मंडलिक, ओझर नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पवार, अ‍ॅड. विजयकुमार कुलकर्णी, प्रशांत शेळके, अरविंद कदम, खलील पटेल, अमन पठाण, मनोज लढ्ढा, बाळासाहेब कदम, हेमंत खेघर, सांडुभाई शेख, दिलीप कदम, ज्ञानेश्वर कदम, रतनकाका भट्टड, रघुनाथ चांडक, शब्बीर खाटीक, श्यामराव कदम आदि उपस्थित होते. (वार्ताहर)शहर परिसरात विजेचा लपंडाव सुरूचनाशिक : शहर परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार सुरूच असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ऐन सणासुदीच्या काळातही विजेचा लपंडाव होत आहे. शिवाय अनेक भागात विजेचा दाब कमी अधिक होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांचे वीजमीटर ट्रीप होत असून, काहींचे विद्युत उपकरणे नादुरुस्त झाले आहेत. शनिवारी शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलाा होता.दुरूस्तीमुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र वर्षभर दर शनिवारी तांत्रिक कामे करावे लागत असतील तर कामांचा दर्जा तपासला जावा अशी मागणी त्रस्त नागरीकांनी केली आहे.