भोई समाज युवा मंचचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:59 IST2020-07-20T21:26:18+5:302020-07-21T01:59:21+5:30

येवला : धुळे येथील जितेंद्र शिवाजी मोरे खून प्रकरणाचा तातडीने तपास होऊन मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी येवला भोई समाज युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

Statement of Bhoi Samaj Yuva Manch to Tehsildar | भोई समाज युवा मंचचे तहसीलदारांना निवेदन

भोई समाज युवा मंचचे तहसीलदारांना निवेदन

येवला : धुळे येथील जितेंद्र शिवाजी मोरे खून प्रकरणाचा तातडीने तपास होऊन मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी येवला भोई समाज युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
मंचच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर मंचचे ज्ञानेश्वर खैरमोडे, सुनील सोपे, संदीप डहांके, रोशन डहाके, अशोक सासे, दीपक वाघ, वाल्मीक सासे, योगेश आडणे, रोहित सासे, प्रसाद वाघ, कृष्णा वाघ, गोकुळ शिंदे, अमोल लांडगे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Statement of Bhoi Samaj Yuva Manch to Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक