शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात राज्य महिला परीषद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:41 IST

दिंडोरी : जागतिक महिला दिनानिमिताने रविवारी (दि.७) दुपारी ४ वाजता धुळे येथे महिला परिषद संपन्न झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना प्रेरणा म्हणून राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

ठळक मुद्देकर्तबगार महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान

दिंडोरी : जागतिक महिला दिनानिमिताने रविवारी (दि.७) दुपारी ४ वाजता धुळे येथे महिला परिषद संपन्न झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना प्रेरणा म्हणून राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रदुषण नियंत्रण अधिकारी सौजन्या पाटील, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, चोपड्याच्या नगराध्यक्ष मनिषा चौधरी, धुळ्याच्या नगरसेवक वंदना भामरे, उद्योजिका मनिषा डियालाणी आदी मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय भामरे, दिपक काशिनाध पाटील, योगीराज मराठे, परशुराम देवरे यांचे योगदान लाभले. यावेळी चोपड्याचे माजी नगराध्यक्ष जीवन चौधरी, किशोर डियालाणी, विलास माळी, विश्वास पगार, डॉ. प्रविणसिंग गिरासे, राजेंद्र खैरनार, प्रा.समाधान चौधरी, गोकुळ पाटील, सुधीर सनेर, सुकलाल बोरसे, प्रा.भामरे तसेच आमंत्रित महिला उपस्थित होत्या.सदर महिला परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रेमकुमार अहिरे, डी. बी. पाटील व संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एच. ए. पाटील, आर. आर. सोनवणे, मनोज पाटील, राकेश जाधव, हिर विजय वाघ, कांतिलाल देवरे, वैभव पाटील, हर्षल महाजन, निसर्ग अहिरे आदींनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक अर्चना सोनवणे, सुत्रसंंचालन उषा पाटील, तर आभार प्रदर्शन डॉ. मेघा पाटील यांनी केले.राजमाता जिजाऊ पुरस्कारार्थीमनिषा जीवन चौधरी, चोपडा, जळगाव, डॉ. निशा सुशील महाजन, धुळे, मिना परशुराम देवरे, बोरीस, वंदना दिलीप पाटील पुणे, विजया तानाजी पाटील, नाशिक, सिमा आत्माराम देसले, साक्री, धुळे, साधना सुधीर पाटील, मनमाड, नाशिक, पुष्पा शंकर मतकर, मनमाड, नाशिक, सुनिता विलास माळी, गोंदूर, धुळे, दिव्या यशवंत पाटील, भडगाव, जळगाव, मनिषा किशोर डियालाणी, धुळे, वैशाली रोहीदास झाल्टे, जळगाव, सपना रामकृपाल श्रीवास्तव, जळगाव, वैशाली शिवाजी अहिरे, वायगाव. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनSocialसामाजिक