शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

देवळा रस्ता डागडुजीस प्रारंभ

By admin | Updated: August 4, 2014 00:44 IST

देवळा रस्ता डागडुजीस प्रारंभ

 

ठेंगोडा : सटाणा ते देवळा रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. अकरा कोटी रकमेचे हे काम महिन्याभरातच उखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आज प्रसिद्ध करताच शासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यानुसार या रस्त्याच्या दुरुस्ती व डागडुजीस प्रारंभ करण्यात आला. अकरा कोटी रुपये खर्चाच्या या सटाणा ते देवळा रस्त्याच्या कामात अनियमितता आहे. तसेच या रस्त्याचे कामही निकृष्टपणे होत आहे. शिवाय हा रस्ता सलगपणे पूर्ण न करता विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याप्रमाणे करण्यात येत आहे. महिनाभरापूर्वी हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र निकृष्ट काम आणि गुणवत्तेअभावी हे काम महिनाभरातच उखडले गेले. पहिल्या पावसातच या रस्त्यावर जागोजागी मोठमोठाली खड्डे पडली. त्यासंबंधीचे वृत्त आजच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे व डागडुजीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मात्र या रस्त्याची केवळ डागडुजी करून उपयोग नाही, तर रस्ता कामाची उच्च अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करावे, अशी मागणी उपसरपंच प्रकाश बागुल व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.