ऊस उत्पादकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:37 IST2019-06-21T18:36:57+5:302019-06-21T18:37:33+5:30
वंसत दादा पाटिल सहकारी साखर कारखाना संचिलत धाराशिव कारखाना प्रशासनाने उस उत्तपादकांना अध्यापही एफ. आर. पी. ची रक्कम अदा न केल्या मुळे संतत्प उस उत्तपादंकानी देवळा येथिल तहशीलदार कार्यालयात ठीया मांडुन धाराशिव कारखाण्याच्या. प्रशाशिकय मंडळाला तहशिलदारा समोर जाब विचारत उस बिल व वजन पावत्या व एकुण पुरवठा केलेल्या उसाचा हिशोब मागितला असता धाराशिव कारखाण्या च्या प्रशासनाकडुन समाधान कारक उत्तर न मिळाल्या मुळे तहशिलदारा समोरच बाचाबाची होवुन घोषणा बाजी केल्या मुळे काही काळ तहशिल कार्यालयात तणाव निर्माण झाला होता. तहशिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी उस उत्तपादकांचे म्हणने एकुन घेत.दोन दिवसात ठरलेल्या एफ. आर. पी. प्रमाणे.पेंमेट अदा करीत असल्याचे सांगितले.

वसाका ऊस बिला सदर्भात तहसीलदार शेजुळ यांच्याशी चर्चा करतांना वसाका बचाव कृती समितीचे सदस्य .
लोहोणेर : वंसत दादा पाटिल सहकारी साखर कारखाना संचिलत धाराशिव कारखाना प्रशासनाने उस उत्तपादकांना अध्यापही एफ. आर. पी. ची रक्कम अदा न केल्या मुळे संतत्प उस उत्तपादंकानी देवळा येथिल तहशीलदार कार्यालयात ठीया मांडुन धाराशिव कारखाण्याच्या. प्रशाशिकय मंडळाला तहशिलदारा समोर जाब विचारत उस बिल व वजन पावत्या व एकुण पुरवठा केलेल्या उसाचा हिशोब मागितला असता धाराशिव कारखाण्या च्या प्रशासनाकडुन समाधान कारक उत्तर न मिळाल्या मुळे तहशिलदारा समोरच बाचाबाची होवुन घोषणा बाजी केल्या मुळे काही काळ तहशिल कार्यालयात तणाव निर्माण झाला होता. तहशिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी उस उत्तपादकांचे म्हणने एकुन घेत.दोन दिवसात ठरलेल्या एफ. आर. पी. प्रमाणे.पेंमेट अदा करीत असल्याचे सांगितले.
यावेळी स्वाभिमाण िशेतकरी संघटनेचे जिल्ला अध्यक्ष गोंविद पगार,प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनोद आहेर ,आदींनी दिला असुन या वेळी उस उत्तपादक संघर्ष समितिचे व स्वाभिमाणी शेतकरी संघटनेचे सदश्य कुबेर जाधव.,देवळा तालुका शिवसेनेचे प्रमुख सुनिल पवार , कळवण तालुका स्वाभिमाणीचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव, वंसतराव पाटील, कैलास शिंदे, देवळा तालुका अध्यक्ष रविद्र शेवाळे,.सुरेश पाटील, शशिकांत निकम, ,विलास पाटील,सह उस उत्तपादक.उपस्थित होते. या वेळी उस उत्तपादकांनी धाराशिव कारखान्याचे संचालक खंरात, महेश पाटील, प्रशाशिकय अधिकारी मनोहर जावळे , केन अंकाउटं कोर आदी उपस्थित होते. या वेळी. संतप्त उस उत्तपादकाशी सविस्तर चर्चा करु न येत्या दोन दिवसात उस बिलाची रक्कम अदा केली जाईल असे सांगितले. यावेळी उस उत्तपादक व धाराशिव कारखाण्याच्या संचालकांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
उस उत्तपादक संघर्ष समतिीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी सागितले की आमच्या शेजारील कादवा कारकाण्याने 2600 रु तर द्धारकाधीशने 2370 रु प्रतिटन भाव दिला असतांना धारशिव संचिलत वसाका ने.1885 रु पये एफ. आर. पी. चे गाजर दाखवून उस उत्तपादकांची घोर फसवनुक केली असुन येत्या सात दीवसाच्या आत ंसंपुर्ण उस बिलाचा हिशोब, वजनपावत्या, व काटा पेंमट बाबतच्या सगनिकृत हिशोब न दील्यास जिल्ला अधिकारी व साखर आयुक्त कार्यालया समोर उपोषनास बसणार असल्याचे सांगितले.