येवल्यात सद्भावना दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:36 IST2020-08-20T22:08:47+5:302020-08-21T00:36:32+5:30

येवला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात आली.

In the spirit of Goodwill Day in Yeola | येवल्यात सद्भावना दिन उत्साहात

येवल्यात सद्भावना दिन उत्साहात

येवला : शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात आली.
शहरातील हुतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश
गोंधळी, अनिल पहिलवान, तालुकाध्यक्ष अ‍ॅॅड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रितम पटणी, नंदकुमार शिंदे, नानासाहेब शिंदे, संदीप मोरे, अण्णासाहेब पवार, विलास नागरे, चांगदेव खैरे, दत्तात्रय चव्हाण, मुकेश पाटोदकर, बाबासाहेब देवरे, मुसा शेख, पी. जे. शिंपी, सोपान ठाकरे उपस्थित होते.

Web Title: In the spirit of Goodwill Day in Yeola