शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी मंगळवारी विशेष महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 9:29 PM

नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील मखमलाबाद आणि हनुम्मानवाडी परीसरात राबविण्यात येणाऱ्या ग्रीन फिल्ड म्हणजेच हरीत क्षेत्र विकास प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.२९) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचा विरोध आणि काहींचे समर्थन अशा स्थितीत निर्णय घेण्यात सत्ताधारी भाजपाचा कस लागणयची शक्यता आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी: नगरसेवपकांच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील मखमलाबाद आणि हनुम्मानवाडी परीसरात राबविण्यात येणाऱ्या ग्रीन फिल्ड म्हणजेच हरीत क्षेत्र विकास प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.२९) विशेष महासभेचे आयोजनकरण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचा विरोध आणि काहींचे समर्थन अशा स्थितीत निर्णय घेण्यात सत्ताधारी भाजपाचा कस लागणयची शक्यता आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत राबविणयत येत असलेल्या या प्रकल्पाला सुरूवातील जवळपास सर्वच शेतकºयांचा विरोध होता. नंतर बहुतांशी शेतकरी तयार झाले असले तरी त्यांनी या प्रकल्पाठी अटी शर्तीवर सर्वेक्षण आणि आराखडा तयारकरण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, काही शेतकºयांनी विरोधाची भूमिका घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यात यश आले नसले तरी विरोधकांचे नेतृत्व यापूर्वी उपमहापौर भिकुबाई बागूल यांनीच केल्याने आतात्या काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहेस्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील ३०३ हेक्टर क्षेत्रात नगररचना परियोजना राबविण्यात येणार आहे. त्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असणार आहेत. त्यासाठी शेतकºयांच्या जमीनी घेऊन तेथे टीपी स्कीम राबविण्यात येणार आहे. शेतकºयांचा विरोध समजावून घेऊन त्यांच्या शंकाचे निरासन यापूर्वीच करण्यात आले आहे . त्यानंतर आराखडा तयार करण्यास महासभेने मान्याता दिली होती. त्यानंतर सविस्तर प्रकल्पआराखड्याला पुण्यातील नगररचना सहाय्यक संचालकांनी मान्यता दिली आहे.त्यामुळे आता अंतिम उद्देश घोषणा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया स्मार्ट सिटीने सुरू केली आहे. शहरात नियोजन व विकास प्राधिकरण महासभा असल्यामुळे अंतिम घोषणा प्रसिद्ध करण्यासाठी येत्या महासभेची मान्यता घेण्यासाठीयेत्या मंगळवारी (दि. २९) विशेष महासभा होणश आहे. महासभेने मान्यता दिल्यानंतर शेतकºयांच्या हरकती व सूचना मागवून आराखडा राज्यशासनाला सादर करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGreen Planetग्रीन प्लॅनेट