शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

बालरुग्णालयात सोनोग्राफी मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 10:22 PM

मालेगाव : येथील महिला व बाल- रुग्णालयात सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

मालेगाव : येथील महिला व बाल- रुग्णालयात सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.कृषिमंत्री भुसे म्हणाले की, महिलांच्या वैद्यकीय सोयी लक्षात घेता महिला व बालरु ग्णालयात सोनोग्राफी मशीनची उपलब्धता करून देण्यात आल्याने या सुविधेचा निशुल्क लाभ घ्यावा, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे सदरचे रुग्णालय दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यान्वित झाले असून, आजपर्यंत एक हजार १२० महिलांची प्रसूती व ५०० महिलांचे सिझेरिअन झाले आहे.महिला भगिनी वैद्यकीय सुविधांचा लाभ घेत आहे. महिला व बालरु ग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे भुसे यांनी सांगितले. कार्यक्रमास महेंद्र पाटील, रेडिओलॉजिस्ट अक्षय पवार, हितेश महाले, सुवर्णा पवार, शीतल शिंदे, फातिमा, शिरोळे, अधिपरिचारिका शैलजा ब्राम्हणे, मोगल, कानडे, निकम, तबस्सुम शहा, नगरसेविका पुष्पा गंगावणे, संगीता चव्हाण, छायाताई शेवाळे, राजेश अलिझाड, क्रांती पाटील, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य