शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

समाधान : स्वच्छ ग्राम स्पर्धा समितीकडून जुनीबेजची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 14:56 IST

कळवण : ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, या उदद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा या अभियानाअंतर्गत जुनीबेज गावातील ग्रामस्थांचा सहभाग, स्वच्छतेच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी समतिीने जुनीबेज गावाला भेट देऊन गावातील विविध भागांची पहाणी करु न समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्दे गावातील विविध भागांची पहाणी करु न समाधान व्यक्त केले.

कळवण : ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, या उदद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा या अभियानाअंतर्गत जुनीबेज गावातील ग्रामस्थांचा सहभाग, स्वच्छतेच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी समतिीने जुनीबेज गावाला भेट देऊन गावातील विविध भागांची पहाणी करु न समाधान व्यक्त केले.या समितीचे प्रमुख दिंडोरी पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी जिभाऊ शेवाळे, विस्तार अधिकारी ठाकरे, खंबाईत, आण्णा गोपाळ, गोवर्धने व कळवण पंचायत समतिीचे विस्तार अधिकारी महाले यांनी जुनी बेज ग्रामपंचायतीला आज भेट देऊन कामकाजाची तपासणी व पहाणी केली.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, कळवण बाजार समिती संचालक शीतलकुमार अहिरे उपसरपंच वैशाली अहिरे ग्रामपंचायत सदस्य संजय बच्छाव, कैलास पाटील यांनी गावातील स्वच्छतेची माहिती समितीला देऊन समतिी समवेत गावाची पहाणी केली. ग्रामस्थांचा सक्रि य व सातत्यपूर्ण सहभाग वाढावा, ग्रामीण जनतेला स्वच्छतेची सवय लागावी त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जात असून तालुक्यातील जुनीबेज ओझर, बिलवाडी, काठरे दिगर या गावांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. ग्रामपंचायतच्या वतीने स्पर्धा परीक्षण समतिीच्या सदस्यांचा सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शंकर वाघ, उज्वला पवार,बापू चौरे, सोसायटी संचालक बळवंत बच्छाव रमेश बच्छाव संजय बच्छाव कृष्णा बच्छाव विनोद खैरनार ग्रामसेवक नितीन बच्छाव प्रा. शिक्षक दादाजी बच्छाव, दिनेश गावित,आरोग्य सेविका अहिरे,संघनक संगणक परिचारक प्रफुल बच्छाव प्रदीप सूर्यवंशी संजय केदारे नविगरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक