येवला : तालुक्यातील सहा संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि.२०) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात आजपर्यंत २९५ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६२०० झाली असून, यापैकी ५८४३ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्य:स्थितीत बाधित रुग्ण संख्या ७६ इतकी आहे.
येवल्यात सहा नवीन बाधित; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 01:15 IST