बालकमंदिर शाळेत एकपात्री नाट्य स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:28 IST2018-12-16T22:49:25+5:302018-12-17T00:28:09+5:30

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या बालक मंदिर शाळेत एकपात्री नाट्य स्पर्धा घेण्यात आली. संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे जयंतीनिमित्त आयोजित या नाट्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील नाटकांचे सादरीकरण केले.

Single-class theatrical competition in Balakandir school | बालकमंदिर शाळेत एकपात्री नाट्य स्पर्धा

बालकमंदिर शाळेत एकपात्री नाट्य स्पर्धा

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या बालक मंदिर शाळेत एकपात्री नाट्य स्पर्धा घेण्यात आली. संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे जयंतीनिमित्त आयोजित या नाट्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील नाटकांचे सादरीकरण केले. या स्पर्धेत लहान गटात ज्ञानेश्वरी रसाळ, मधुरा कट्टी, आदिती बोरसे, प्राजक्ता मोरे, श्रावणी देशपांडे यांनी विजेतेपद मिळविले तर मोठ्या गटात सुमती कुलकर्णी, तनया कोळी, समिधा गर्दे, ऐश्वर्या पवार, मंगेश कागलकर यांना बक्षिसे मिळविली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शैलजा औटी, सुजता खरे, नुपूर सावजी, नीरज करंदीकर, धनंजय गोसावी, रिया हिंगणे यांनी काम पाहिले.

Web Title: Single-class theatrical competition in Balakandir school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.