दिंडोरी तालुक्यात पावसामुळे हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 20:07 IST2019-10-06T20:07:26+5:302019-10-06T20:07:48+5:30
दिंडोरी : शहर व तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

दिंडोरी तालुक्यात पावसामुळे हाहाकार
ठळक मुद्दे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दिंडोरी : शहर व तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
दिंडोरी, ओझे, करंजवण, नळवाडी, निगडोंळ, म्हेळूस्के, लखमापूर, खेडले, पिंपरखेंड, नळवाडपाडा, कादवा माळूगी, खेडगाव, वरखेडा आदींसह तालुक्यात विविध गावांमध्ये विजेच्या कडकडाटात मुसळदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.