शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:15 IST

निर्हाळे : यावर्षी अतिपावसामुळे लाल कांद्यासह पोळ कांद्याचे बियाणे वाया गेल्याने आता शेतकरी उन्हाळ् कांदा बियाणांच्या शोधात असून अवघ्या महिनाभरात उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिकिलो मागे दोन ते तीन हजार रु पये वाढ झाली असून उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिकिलो किंमत 3200 ते 5000 इतके भाव वाढ झाली आहे.

ठळक मुद्देघरगुती बियाणांचा शोध घेतला जात आहे.

निर्हाळे : यावर्षी अतिपावसामुळे लाल कांद्यासह पोळ कांद्याचे बियाणे वाया गेल्याने आता शेतकरी उन्हाळ् कांदा बियाणांच्या शोधात असून अवघ्या महिनाभरात उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिकिलो मागे दोन ते तीन हजार रु पये वाढ झाली असून उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिकिलो किंमत 3200 ते 5000 इतके भाव वाढ झाली आहे.या वर्षी करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना सततच्या पावसामुळे शेतकर्यांनी लाल कांद्याचे ठाकलेले बियाणे उतरलेच नाही. तर जे बियाणे उतरले ते अतिपावसामुळे वाया गेले. पोळ कांदा रोपांची तिच अवस्था झाली.महागडे बियाणे खरेदी करून ते वाया गेल्याने शेतकरी आता उन्हाळ कांदा लागवडीसाठी विचार करत असून घरगुती बियाणांचा शोध घेतला जात आहे.उन्हाळ कांदा बियाणे 2000 ते 2500 भावाने मिळत होते मात्र हेच बियाणे आता 3000 ते 5000 हजार रु पये झाले आहे.अद्यापही तालुक्यांत पावसाची हजेरी सुरूच असल्याने लाल कांद्याप्रमानेच उन्हाळ् कांदा बियाणे वाया जाऊ नये यासाठी शेतकरी उशिरा कांदा बियाणे टाकण्याची शक्यता आहे. साहाजिकच कांदा रोपे तयार होण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने डिसेंबर महिन्यात उन्हाळ् कांदा लागवडीसाठी प्रारंभ होऊन हा कांदा एप्रिल ते मे महिन्यात काढणीस येईल. मात्र या महिन्यात थंडी आणि पडणारे बादड व धुक्याने तो वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. तालुक्यात शेतकरी वर्गानी या वर्षी उन्हाळ कांदा पिकाकडे वळण्याची शक्यता असून उन्हाळ कांदा पिकाचे विक्र मी उत्पादन होण्याची शक्यता आहे.आज मिळणारा बाजार भाव राहिलच याची खात्री नाही.

 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा