शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

नाशिकच्या शिंदेचे तुर्की चॅम्पियनशीपमध्ये यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 4:40 PM

सेंट फ्राँसिस स्कूलमधील १३ वर्षाच्या समृद्धी शिंदे या विद्यार्थिनीने तुर्की येथे झालेल्या ‘मेमोरियाड तुर्की ओपन चॅम्पियनशिप’मध्ये यश प्राप्त करत ‘मेंटल कॅलेडंर डेट्स’ यामध्ये द्वितीय स्थान पटकाविले

ठळक मुद्दे‘मेमोरियाड तुर्की ओपन चॅम्पियनशिप’मध्ये यशचॅम्पियनशिप’मध्ये शिंदेने दुसरे स्थान पटकाविले यासाठी तीला रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

नाशिक : गणित विषय म्हणजे मुलांसाठी डोकेदुखीच पण तेच जर मनापासून केले तर हा विषय नक्कीच आवडता होतो. हाच संदेश देत नाशिकच्या सेंट फ्राँसिस स्कूलमधील १३ वर्षाच्या समृद्धी शिंदे या विद्यार्थिनीने तुर्की येथे झालेल्या ‘मेमोरियाड तुर्की ओपन चॅम्पियनशिप’मध्ये यश प्राप्त करत ‘मेंटल कॅलेडंर डेट्स’ यामध्ये द्वितीय स्थान पटकाविले.       शिंदे ही विद्यार्थींनी कोणत्याही मोठ्या संख्येचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, वर्गमूळ किंवा कॅलेंडरच्या तारखांचा वार यांचे क्षणात उत्तर देते. या विद्यार्थिनीने तुकर् ीत झालेल्या आंतरराष्टीय स्पर्धेत यश मिळवित नाशिकच्या लौकिकात भर घातली. आपल्या देशात गणिती आणि तार्किक गणना या मेन्टल स्पोर्ट्सला शारीरिक खेळापेक्षा कमी दर्जा दिला जातो. मात्र पाश्चिमात्य देशांमध्ये मेंटल स्पोर्ट्सला जास्त प्राध्यान देत असल्यामुळे तेथे लहान मुले आज कमी वयात वैज्ञनिक असतात. मात्र याला अपवाद ठरत गणिती आणि तार्किक गणतेत आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कीत झालेल्या ‘मेमोरियाड तुर्की ओपन चॅम्पियनशिप’मध्ये शिंदेने दुसरे स्थान पटकाविले. यासाठी तीला रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच तिने ‘मेंटल मल्टीप्लिकेशन व मेंटल अ‍ॅडीशन’ या विषयांमध्ये खुल्या गटात अनुक्र मे ५ वे व १३ वा क्रमांक पटकाविला.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीInternationalआंतरराष्ट्रीय