शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार आता तालुका-तालुक्यात फिरणार

By admin | Updated: April 12, 2015 00:34 IST

मोर्चेबांधणी : संघटना वाढीबाबत छगन भुजबळ यांच्याशी चर्चा

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षबांधणीसाठी थेट शरद पवार यांनीच पुढाकार घेतला असून, नाशिक दौऱ्यात त्यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची भेट घेतली आणि संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला. पक्षवाढीसाठी जिल्हा पातळीवर आलो असलो तरी, आता तालुका पातळीपर्यंत पोहोचणार असल्याचे पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.दोन दिवस नाशिक मुक्कामी असलेल्या शरद पवार यांनी शनिवारी सकाळी मुंबई नाक्यावरील पक्षाच्या कार्यालयात हजेरी लावली. महात्मा फुले जयंतीनिमित्त पक्ष कार्यालयातील महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली. त्यानंतर शहर व जिल्ह्यातील पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारताना प्रत्येकाशी डाळिंबाचे काय झाले, शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, विजेची काय परिस्थिती आहे, द्राक्षांना आता गारपिटीनंतर काय भाव मिळेल यांसह अनेक बाबींची त्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पक्षवाढीसाठी आता मी जिल्हापातळीपर्यंत आलो आहे. यापुढे मी तालुका-तालुक्यात फिरणार आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी माजी मंत्री आमदार छगन भुजबळ, आमदार हेमंत टकले, आमदार दीपिका चव्हाण, विनायकदादा पाटील, माजी खासदार देवीदास पिंगळे, समीर भुजबळ, जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, मनपा स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, युवक अध्यक्ष सचिन पिंगळे, छबू नागरे, राजेंद्र भोसले, उदय जाधव, विष्णुपंत म्हैसधुणे, राजेंद्र सोनवणे, देवांग जानी, दीपक वाघ, प्रेरणा बलकवडे, शोभा मगर आदि उपस्थित होते. पक्ष पदाधिकारीच नव्हे, तर लहानातील लहान कार्यकर्त्यांसोबत मनमोकळी चर्चा करताना त्यांनी कार्यकर्त्यांना फोटो काढण्याची संधीदेखील दिली. (प्रतिनिधी)