चांदवड तालुक्यात सात रुग्ण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:31 IST2020-07-30T23:23:31+5:302020-07-31T01:31:15+5:30
चांदवड : तालुक्यातील सात रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ६३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़

चांदवड तालुक्यात सात रुग्ण बाधित
ठळक मुद्दे वडाळीभोई येथील २८ वर्षीय पुरुष व २९ वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह
चांदवड : तालुक्यातील सात रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ६३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ त्यात चांदवड येथील माळी गल्लीतील २८ वर्षीय पुरुष , दुगाव येथील ६६ वर्षीय पुरुष व २६ वर्षीय पुरुष तर रायपूर येथील २३ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला तर वडाळीभोई येथील २८ वर्षीय पुरुष व २९ वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़