शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

देवळा येथे अपघातात सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:59 AM

प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. रविवारी (दि. १५) देवळा-खर्डा रस्त्यावरील शिंदे वस्तीवर हा अपघात झाला.

देवळा : प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. रविवारी (दि. १५) देवळा-खर्डा रस्त्यावरील शिंदे वस्तीवर हा अपघात झाला.चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीपने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली. जखमींमध्ये दहा वर्षीय मुलाचा समावेश असून, त्यास मालेगाव येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. देवळ्याहून खर्डा येथे जाणारी प्रवाशांनी भरलेल्या पिकअप शिंदे वस्तीजवळ आली असता समोरून येणाºया कारला चुकविण्याच्या प्रयत्नात झाडाला धडक दिली. त्यात चालक अतुल दयाराम बनसोडे (२५, रा. खर्डा), राघव किरण गवळी (२७), किरण गवळी (३२, रा. वाजगाव ), सिंधू सहादू पवार (४०), सुभाष राजू आहिरे (४०), एकनाथ सुभाष अहिरे (१०, रा. देवळा) हे प्रवासी जखमी झाले आहेत.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. जनक पूरकर व सहकाऱ्यांनी उपचार केले. जखमींपैकी राजू आहिरे या दहा वर्षाच्या मुलाला पुढील उपचारांसाठी मालेगाव येथे हलविण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात