शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 6:38 PM

कळवण शहरातील गावठाण परिसरात असलेल्या मारु ती मंदिराच्या पाठीमागे जुगार खेळणार्या सात जणांना कळवण पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे.

ठळक मुद्देकळवण पोलिसांची कारवाई

कळवण : कळवण शहरातील गावठाण परिसरात असलेल्या मारु ती मंदिराच्या पाठीमागे जुगार खेळणार्या सात जणांना कळवण पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. त्यांच्या जवळून जुगाराचे साहित्य व ३३ हजार ५०० रु पये मिळून आले आहे. त्यांच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील गावठाण परिसरात असलेल्या मारु ती मंदिराच्या पाठीमागे अवैध जुगार सुरु असल्याची माहिती कळवण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जुगार खेळणाºया प्रकाश हरिश्चंद्र कुमावत, तपन जगन्नाथ धिवरे, नाना देविदास मोहिते, मदन तुकाराम कुमावत, कन्हैयालाल मोतीलाल कुमावत, युवराज देवचंद कुमावत, राकेश देविदास मोहिते या सात जणांना जुगाराचे साहित्य व ३३ हजार ५०० रु पयांसह अटक केली आहे. त्यांच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ए डी निकम करीत आहे.कळवण शहरात अवैध गुटखाविक्र ी व अमली पदार्थांचीही (गांजा, अफू ) विक्र ी सर्रास सुरु आहे. या नशेखोर नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या विरोधातही कळवण पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम सुरु करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी