शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात ज्येष्ठ नागरिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:31 IST

भरधाव मारुती स्विफ्टवरील चालकाचा ताबा सुटल्याने पुणे महामार्गावरील बोधलेनगर येथील एका झाडावर मोटार जाऊन आदळली. या अपघातात ज्येष्ठ नागरिक चालकाचा मृृत्यू झाला

नाशिक : भरधाव मारुती स्विफ्टवरील चालकाचा ताबा सुटल्याने पुणे महामार्गावरील बोधलेनगर येथील एका झाडावर मोटार जाऊन आदळली. या अपघातात ज्येष्ठ नागरिक चालकाचा मृृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोडकडून द्वारकाकडे आपल्या मोटारीने (एमएच १५ सीटी ४४२९) जात असलेले दीपक वसंत देशपांडे (६५) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार शुक्रवारी (दि. २२) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास झाडावर जाऊन आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते मयत झाले. देशपांडे हे कृषिनगरमधील मनोहर कॉलनी परिसरातील रहिवासी होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात योगेश शरद बक्षी (रा. गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास हवालदार सोनार करीत आहेत. दुपारी झालेल्या पुणे महामार्गावरील या अपघाताने रस्त्यावरील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे महामार्ग नाशिकरोड ते द्वारकापर्यंत अरूंद असून, वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावर असते. रस्त्यावर रात्रीच्यावेळी पथदीपांचा पडणारा प्रकाशही अपुऱ्या स्वरूपात असतो. बेशिस्त रिक्षाचालक वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून प्रवासी वाहतूक करतात. प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी वाहतुकीचा कुठलाही अंदाज न बांधता अचानकपणे भर रस्त्यात थांबून घेतात. प्रवाशांना घेण्यासाठी एकापाठोपाठ एकापेक्षा अधिक रिक्षाचालक चौकशी करताना दिसून येतात, अशावेळी वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. दत्तमंदिर, नेहरूनगर, उपनगर, आंबेडकरनगर, बोधलेनगर, काठे गल्ली या परिसरातील चौफुलीवर नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. द्वारका ते नाशिकरोडपर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाºयांनी गस्त घालून बेशिस्त रिक्षाचालकांसह वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.