भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 00:54 IST2020-12-24T20:33:33+5:302020-12-25T00:54:06+5:30

सिन्नर : भाजपाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पद्माकर (काका) शांताराम गुजराथी (८३) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (दि.२४) निधन झाले.

Senior BJP leader Padmakar Gujarathi passes away | भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी यांचे निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी यांचे निधन

ठळक मुद्देभारतीय जनसंघापासून राजकीय कार्यकीर्दाला सुरुवात

सिन्नर : भाजपाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पद्माकर (काका) शांताराम गुजराथी (८३) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (दि.२४) निधन झाले.

भारतीय जनसंघापासून राजकीय कार्यकीर्दाला सुरुवात करुन पुढे भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यावर १९८० पासून राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी, जिल्हा कोषाध्यक्ष अशा अनेकपदांवर त्यांनी काम केले आहे.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सूना, जावई, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. (२४ गुजराथी)

Web Title: Senior BJP leader Padmakar Gujarathi passes away