कंचनसुधा ज्युनिअर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 19:24 IST2019-09-28T19:24:16+5:302019-09-28T19:24:55+5:30

येवला : नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत कंचनसुधा कला, वाणिज्य व विज्ञान ज्युनिअर महाविद्यालयातील विद्याथीं ऋतिक रासकर याने ...

Selection of Kanchanasudha Junior College students at departmental level | कंचनसुधा ज्युनिअर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी समवेत प्राचार्य व मार्गदर्शक शिक्षक.

ठळक मुद्देयेवला : नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत कंचनसुधा कला, वाणिज्य व विज्ञान ज्युनिअर महाविद्यालयातील विद्याथीं ऋतिक रासकर याने तिहेरी उडी या मैदानी चाचणीमध्ये द्वितीय क्र मांक पटकावला.

येवला : नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत कंचनसुधा कला, वाणिज्य व विज्ञान ज्युनिअर महाविद्यालयातील विद्याथीं ऋतिक रासकर याने तिहेरी उडी या मैदानी चाचणीमध्ये द्वितीय क्र मांक पटकावला. तसेच शंकर बोळीज याने २०० मीटर स्पर्धेत तृतीय क्र मांक पटकवला आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडंना क्र ीडा प्रशिक्षक प्रा. गणेश कुºहाडे, संस्थेचे अध्यक्ष अजय जैन, उपाध्यक्ष अक्षय जैन प्राचार्य किरण नागरे, प्रा. लता गायकवाड, उपप्राचार्य समाधान औटे आदींचे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Web Title: Selection of Kanchanasudha Junior College students at departmental level