माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दिव्या साखरे गुणवत्ता यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:15 PM2019-06-25T18:15:44+5:302019-06-25T18:16:16+5:30

लोहोणेर : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या परेश साखरे हिने फेब्रुवारी २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ मध्ये घवघवीत यश प्राप्त करत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.

In the Secondary Scholarship Examination, the list of the Divya Sugar Quality | माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दिव्या साखरे गुणवत्ता यादीत

लोहोणेर जनता विद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या साखरे हिचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक आर. एच. भदाणे, पर्यवेक्षक आर. के. जाधव समवेत शिक्षक वृंद.

Next
ठळक मुद्दे मुख्याध्यापक आर. एच. भदाणे, पर्यवेक्षक आर. के. जाधव यांनी सत्कार

लोहोणेर : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या परेश साखरे हिने फेब्रुवारी २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ मध्ये घवघवीत यश प्राप्त करत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.
तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापक आर. एच. भदाणे, पर्यवेक्षक आर. के. जाधव यांनी सत्कार केला.
तिला शिक्षक एस. बी. एखंडे, एस. पी. देवरे, यु. के. भदाणे आदींचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर इयत्ता पाचवीचे ९ विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले. त्यांना उपशिक्षक जे. पी. निकम आणि एम. के. गिरासे, एस. एस. थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: In the Secondary Scholarship Examination, the list of the Divya Sugar Quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा