शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जेईई मेन्सचा दुसरा टप्पा अनिश्चित काळासाठी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 14:35 IST

जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात पार पडल्यानंतर एप्रिल महिन्यात होणारी दुसऱ्या टप्पयातील जेईई मेन्स नोव्हेल कोरोना या साथ आजाराच्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

ठळक मुद्देजेईई मेन्स परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयएनटीए ची संकेस्थळावर प्रसिध्दी पत्राद्वारे महिती

नाशिक : राष्ट्रीय स्तरावरील आयआयटी, एनआयटी यांसारख्या नामवंत संस्थांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात पार पडल्यानंतर एप्रिल महिन्यात होणारी दुसऱ्या टप्पयातील जेईई मेन्स नोव्हेल  कोरोना या साथ आजाराच्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए)जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात दहा हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा दिली.  एनटीएतर्फे सोमवारी दि. ६ जानेवारी रोजी बी. अार्किटेक्चर या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली प्रवेश परीक्षा घेण्यात अाली होती.एनटीए तर्फे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जेईई मेन्स ही परीक्षा दोनदा घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेला ७ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. वडाळा रोडवरील अायआॅन डिजीटल सेंटरवर ५७६०, संदीप फाऊंडेशन केंद्रावर २७६०, नाशिक टेस्टिंग एजन्सी या केंद्रावर ६०० तर जेअायटी काॅलेज केंद्रावर ९०० असे एकूण दहा हजारावर विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० तर दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात अाली होती.पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल ३१ जानेवारी रोजी जाहीर झाला असून यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. जेईईचा मेन्सचा दुसरा टप्पा  ५ एप्रिल, ७ ते ९ ११ एप्रिल रोजी नियोजित होता. परंतु संपूर्ण देशात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने दुसऱ्या टप्प्यातील जेईई मेन्स आता परिस्थिती सुधारणा होईपर्यंत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी १ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२० या कालावधीत या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परिसथितीनुसार १५ एप्रिल नंतर हॉलतिकीट उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती एनटीए तर्फे प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षा