शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचे ग्रहण सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:44 IST

चांदोरी : येथील गडाख वस्ती शाळेच्या विविध समस्यांबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ग्रामपालिकेच्या वतीने शाळेच्या परिसराची स्वच्छता करून शाळेभोवती लोखंडी जाळ्यांचे कुंपण केले आहे.

चांदोरी : येथील गडाख वस्ती शाळेच्या विविध समस्यांबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ग्रामपालिकेच्या वतीने शाळेच्या परिसराची स्वच्छता करून शाळेभोवती लोखंडी जाळ्यांचे कुंपण केले आहे.काही दिवसांपासून शाळेचा परिसर मद्यपींचा ओपन बार, प्रेमीयुगुलांचे भेटण्याचे ठिकाण बनला होता. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी ग्रामपालिका प्रशासनाच्या वतीने अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेभोवती लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.‘लोकमत’मध्ये प्रसिद्धझालेल्या बातमीची दखल घेत स्थानिक प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेला लोखंडी जाळीचे कुंपण केले.ही शाळा गावापासून दोन किलोमीटर दूर मळ्यात आहे. रहदारी कमी व आजूबाजूला शेत आहे. शाळा परिसर खुलाअसल्याने कोणीही शाळेच्या प्रांगणात येऊ शकतो. याचा गैरफायदा घेत मद्यपी व जुगारी यांच्यासाठी हे हक्काचे ठिकाण झाले होते. शाळेच्या प्रांगणात बाटल्यांचा खच पडून असायचा.ज्ञानदान देणाऱ्या वास्तूची होत असलेल्या विटंबनेविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत ग्रामपालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शाळा परिसर स्वच्छ केला. अंगणवाडी व प्राथमिक शाळेभोवती लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आले आहे.----------------------------शिक्षण देणाºया ठिकाणी गैरकृत्य करणे निंदनीय आहे. या अवैध गोष्टीला आळा घालण्यासाठी शाळेला लोखंडी जाळीचे संरक्षक कुंपण करण्यात आले. शाळेची प्रवेशप्रक्रि या सुरू होत असल्याने शाळा परिसरची स्वच्छता करण्यात आली आहे.- वैशाली चारोस्कर, सरपंच ग्रामपालिका, चांदोरी

टॅग्स :Nashikनाशिक