शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सटाणा पोलिसांनी केल्या दुचाकी हस्तगत; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 1:25 AM

सटाणा येथील पोलिसांनी शिताफीने पकडलेल्या दुचाकी चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरट्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सटाणा : येथील पोलिसांनी शिताफीने पकडलेल्या दुचाकी चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरट्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.सटाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, योगेश गुंजाळ, केशव सूर्यवंशी, योगेंद्र शिसोदे यांच्या पथकाने नंदुरबार येथून योगेश शंकर गवळे, युवराज साहेबराव गवळे (दोघे, रा. खुडाणे, ता. साक्री, जिल्हा धुळे) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसीखाक्या दाखविताच सटाणा शहरातून हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर, बजाज कंपनीची डिस्कव्हर या दोन दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.या प्रकरणी सटाणा पोलिसांत दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या चोरट्यांमुळे दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी