शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

कोरोना प्रतिबंधासाठी सरसावले आयुर्वेद व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:37 AM

नाशिक : कोरोनाशी लढा देताना अन्य वैद्यकीय व्यावसायिकांना साथ देण्यासाठी आयुर्वेद व्यासपीठ सरसावले आहे.

नाशिक : कोरोनाशी लढा देताना अन्य वैद्यकीय व्यावसायिकांना साथ देण्यासाठी आयुर्वेद व्यासपीठ सरसावले आहे. कोरोना होऊच नये यासाठी शासनाच्या आरोग्य सेवकांच्या बरोबरीने क्वारंटाइन क्षेत्रात जाऊन घरोघरी आयुर्वेदीय उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.यासंदर्भात आयुर्वेद व्यासपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. शासनाला मदत करण्यासाठी राज्यातील ७० हजार आयुर्वेद पदवीधारक, दोन हजार अध्यापक आणि पाच हजार विद्यार्थी शासनाला मदत करण्यास तयार आहेत. यात प्रामुख्याने क्वारंटाइन व्यक्तींवर आयुर्वेदीय उपचार, ज्या सोसायटी किंवा कॉलनीत कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे, त्या परिसरात अन्य व्यक्तींना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपचार, पुन्हा हा आजार होऊ नये यासाठी कोरोनामुक्तांवर उपचार या पद्धतीने सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.

टॅग्स :docterडॉक्टर