सटाण्यात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 19:06 IST2021-02-27T19:05:32+5:302021-02-27T19:06:57+5:30

सटाणा : येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. किरण अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे लालचंद सोनवणे होते.

Sant Rohidas Maharaj Jayanti celebrations in Satana | सटाण्यात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात

सटाण्यात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात

ठळक मुद्देडॉ. अहिरे यांनी संत रविदास महाराजांच्या कार्याची माहिती दिली.

सटाणा : येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. किरण अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे लालचंद सोनवणे होते.

यावेळी डॉ. अहिरे यांनी संत रविदास महाराजांच्या कार्याची माहिती दिली. सदर कार्यक्रमाला सुमित वाघ, भास्कर अहिरे, बन्शी अहिरे, संतोष जाधव, आनंदा महाले, सिताराम जाधव, विशाल अहिरे, बाळु अहिरे, राहुल डामरे, सागर आहिरे, छोटु पाथरे, डी. एस. अहिरे, आर. आर. आहिरे, हरि आहिरे, पिंटु जाधव, पृथ्वीराज पाथरे, बापु आहिरे, हर्षल आहिरे, किशोर आहिरे, प्रशांत महाले आदी उपस्थित होते. 

Web Title: Sant Rohidas Maharaj Jayanti celebrations in Satana