शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

फिक्कीच्या अध्यक्षपदी संदीप सोमाणी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:13 AM

फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी ख्यातनाम सोमाणी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा संदीप सोमाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय कार्यकारी संचालक तथा सुप्रसिद्ध उद्योजक नंदेश यंदे यांनी दिली.

नाशिक : फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी ख्यातनाम सोमाणी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा संदीप सोमाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय कार्यकारी संचालक तथा सुप्रसिद्ध उद्योजक नंदेश यंदे यांनी दिली.नवी दिल्लीमधील प्रवासी भारतीय केंद्रामध्ये सदर सभा घेण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते सभेस प्रारंभ आला. सध्या भारत ही जगातील दखलपात्र आर्थिक महासत्ता असून लवकरच चौथे स्थान प्राप्त होणार असल्याचा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पायाभूत सुविधांच्या अद्ययावती करणासाठी केंद्र सरकार वचनबध्द असून फिक्कीने त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मावळते अध्यक्ष रमेश शाह यांनी गत वर्षातील संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.याप्रसंगी फिक्कीच्या उपाध्यक्ष व अपोलो समुहाच्या एमडी संगीता रेड्डी,राष्ट्रीय कार्यकारी संचालक तथा नाशिकचे सुप्रसिध्द उद्योजक नंदेश यंदे यांच्यासह देशभरातील उद्योजकांचा समावेश होता. (वा़प्ऱ)

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय