शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी पवार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 23:30 IST

येवला : नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन पंचवार्षिक निवडणूक

येवला : नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर येवला तालुक्यातील तब्बल आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने संभाजी पवार यांची मजूर फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मजूर फेडरेशनची निवडणूक दुरंगी लढतीचे चित्र निर्माण केले गेले होते.माणिकराव शिंदे, पंकज पारख, अरु ण थोरात या तिघांनी महत्त्वपूर्ण मध्यस्थाची भूमिका निभावून माजी आमदार मारोतराव पवार व आमदार छगन भुजबळ यांच्यात भ्रमणध्वनीवर समन्वय घडवून आणला. या घडामोडीत मागील निवडणुकीचाही संदर्भ देत संभाजी पवार या विद्यमान संचालकास तत्कालीन परिस्थितीत थांबवून गोरख शिंदे यांना बिनविरोध संधी दिली होती.यावेळेस संभाजी पवार यांना संधी द्यावी अशी भूमिका माजी आमदार मारोतराव पवार यांनी व्यक्त केली. या बैठकीस प्रकाश वाघ, संतु पा. झांबरे, बाळासाहेब गुंड, मुश्ताक शेख, अकबर शहा, निसार निंबुवाले, मोहन शेलार, विजूनाना खोकले, श्याम बावचे, रवि जगताप, दीपक देशमुख, गोरख शिंदे, भाऊसाहेब धनवटे, नाना गुंजाळ, लहानु शिंदे, सुनील पैठणकर, प्रवीण गायकवाड, नितीन आहेर, अनिल दारुंटे, विष्णू कऱ्हेकर, गोटू मांजरे, दिलीप पवार, भूषण लाघवे, अरु ण काळे, देवचंद आप्पा गायकवाड, जगन मुंढे, अशोक मेंगाणे, लहानू शिंदे, संजय बनकर, सुनील काबरा, मुशरीफ शहा आदि पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. (वार्ताहर)