भाजी विक्रेत्याला  लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:09 IST2021-03-30T01:09:00+5:302021-03-30T01:09:18+5:30

पोलीस ठाण्यासमोरील अण्णा हजारे मार्गावर शनिवारी दुपारी एका युवकास दमदाटी करून, ‘तुला हप्ता द्यावा लागेल,’ असे सांगून दोघा गुंंडांनी युवकाच्या खिशातील चार हजार रुपये बळजबरीने काढून घेत जबरी चोरी केली. 

Robbed the vegetable seller | भाजी विक्रेत्याला  लुटले

भाजी विक्रेत्याला  लुटले

नाशिकरोड : पोलीस ठाण्यासमोरील अण्णा हजारे मार्गावर शनिवारी दुपारी एका युवकास दमदाटी करून, ‘तुला हप्ता द्यावा लागेल,’ असे सांगून दोघा गुंंडांनी युवकाच्या खिशातील चार हजार रुपये बळजबरीने काढून घेत जबरी चोरी केली. 
देवळालीगाव, मालधक्का येथील संजय हिरालाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जैन हे  मीत्र शेख यांना भेटायला गेले होते. तेथे दोघे लुटारू आले व त्यांनी जैन व शेख यांना धक्काबुकी करत  हप्ता द्यावा लागेल,’ असे सांगून जैन यांच्या खिशातील चार हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. 

Web Title: Robbed the vegetable seller