कसारा घाटात रस्ता खचला.....

By Admin | Updated: August 1, 2014 01:10 IST2014-08-01T00:42:27+5:302014-08-01T01:10:28+5:30

कसारा घाटात रस्ता खचला.....

Road collapses in Kasara Ghat ..... | कसारा घाटात रस्ता खचला.....

कसारा घाटात रस्ता खचला.....

कसारा घाटात रस्ता खचला.....मुंबई आग्रा महामार्गावर मुसळधार पावसाने दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच आज हाच रस्ता मुसळधार पावसाने खचल्याने महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली. सुमारे पाच फुट खोल आणि तीन फुट रुंद असे त्याचे स्वरुप होते. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु केल्यानंतर दुपारनंतर वाहतूक संथगतीने पूर्वपदावर आली.

Web Title: Road collapses in Kasara Ghat .....