शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

सिडकोतील अतिक्रमणे  कायम करण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:30 AM

सिडकोतील निवासी वस्तीत नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढून न टाकता ते कायम करण्यासाठी सरकारने विशेष तरतूद करावी, यासह पेलिकन पार्क, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या प्रश्नांना आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वाचा फोडली.

सिडको : सिडकोतील निवासी वस्तीत नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढून न टाकता ते कायम करण्यासाठी सरकारने विशेष तरतूद करावी, यासह पेलिकन पार्क, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या प्रश्नांना आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वाचा फोडली.  विविध मुद्द्यांवर चर्चा करताना मुंबई शहराच्या धर्तीवर नाशिक शहरासाठी एसआरए योजना लागू करावी जेणेकरून गरिबांना रास्त दरात मुबलक घरे उपलब्ध होतील, असे नमूद करून आमदार हिरे यांनी सिडकोत १७ एकर जागेवरील पेलिकन पार्कच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नाशिक महापालिकेने सदर पार्क हा पुन्हा पीपीपीवर विकसित करण्याचा घाट घातलेला असल्याने हा पार्क पीपीपीवर विकसित न करता शासनाने तो विकसित करावा, अशी मागणी केली आहे.सिडकोच्या ६ वसाहती असून, त्यात कामगार, मजूर घटकातील वर्ग राहतो. या वर्गास जास्त महागडी घरे घेणे शक्य होणार नाही त्यामुळे नागरिकांनी कुटुंब वाढल्याने घरांमध्ये सुधारणा करून त्यात वाढ केली आहे. त्यामुळे सिडको येथील अतिक्रमणाचा मुद्दा मनपाने उपस्थित करून अतिक्रमण काढण्यासाठी घरांवर फुल्या मारल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. सिडकोची अतिक्रमणे ही कायम करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.  सातपूर येथे पोलीस कर्मचाºयांºया निवासस्थानांची अवस्था बिकट झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा, क्रीडांगण, उद्यान, ड्रेनेज या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसेल तर त्यांचे आरोग्य धोक्यात येईल परिणामी ते आपले संरक्षण करण्यास सक्षम राहणार नाही त्यामुळे पोलिसांच्या निवासस्थानांची डागडुजी त्वरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका