शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लाखलगाव येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखलगाव येथे मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला ...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखलगाव येथे मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालाजी जाधव, माजी उपसरपंच उमेश कांडेकर, पोलीस पाटील स्वाती कांडेकर, तलाठी जयंत महाले, ग्रामविकास अधिकारी कल्पेश बरू, शिक्षिका विजया पगार, विजय जगताप, नीता कदम, शीतल पगार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विजय कुरवाडे, नरेंद्र चिखले, दिगंबर आहेर, राजेंद्र जाधव, दीपाली कांडेकर, सबगर ताई, नवनाथ वड आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांची वेशभूषा केली होती.

-----------------------------

विविध कार्यकारी सहकारी सोसायटी

एकलहरे : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लाखलगाव येथील ध्वजारोहण चेअरमन गंगाधर रामचंद्र वलवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक मंडळ, अप्पा सुर्वे, युवराज सुर्वे, सुधाकर हिले आदींसह सदस्य उपस्थित होते.

लाखलगाव ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास अधिकारी कल्पेश बरू, आजी, माजी ग्रा.पं. सदस्य, उमेशच कांडेकर, सचिन बर्वे, नरेंद्र चिखले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बोरस्ते हायस्कूल

एकलहरे : लाखलगाव येथील माधवराव बोरस्ते हायस्कूलमध्ये पोलीस पाटील स्वाती कांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दिलीप बिरारी व सहकारी शिक्षक उपस्थित होते.

फोटो-.लाखलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहणानिमित्त विविध राष्ट्रपुरुषांची वेशभूषा केलेले विद्यार्थी. सोबत मुख्याध्यापक व शिक्षक.

(फोटो:२७लाखलगाव)