शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण कळवा;अन्यथा कारवाई

By admin | Updated: November 17, 2014 01:10 IST

रुग्ण कळवा;अन्यथा कारवाई

नाशिक : शहरात डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात होत असून, अनेक संशयित रुग्ण दगावले जात आहेत. परंतु पालिका प्रशासन मात्र त्याबाबत अंधारात असते. त्यामुळे टीका सहन कराव्या लागणाऱ्या पालिका प्रशासनाने सतर्क होऊन वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली आहे. साथ रोगाची माहिती न दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमच पालिकेने भरला आहे.शहरात सध्या डेंग्यूची साथ असून अडीचशेहून अधिक रुग्ण आहेत. काही संशयित रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर ते मात्र अनभिज्ञ असतात. कित्येकदा तर रुग्णांच्या मृत्यूची माहिती वृत्तपत्रातूनच वैद्यकीय विभागाला कळते आणि संंबंधित रुग्णांचे रक्तनमुने घेणे किंवा तपासणी करणेही नंतर शक्य होत नाही. वास्तविक, अनुसूचित यादीत समाविष्ट असलेल्या क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, कावीळ, स्वाइन फ्लू, विषमज्वर, गॅस्ट्रो पोलिओ, गोवर यापैकी आजार आढळल्यास रुग्णाची संपूर्ण माहिती, लागण, दिनांक अशी सर्व विहित नमुन्यातील माहिती आपल्या परिसरातील शहरी आरोग्य सेवा केंद्राला तातडीने कळवावी म्हणजे त्याठिकाणी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. संसर्गजन्य रुग्णांची माहिती न कळविल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय अधीक्षकांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना कळविले आहे. (प्रतिनिधी)