शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशनसाध्वी प्र्र्रीतिसुधाजी यांचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 11:45 PM

नाशिकरोड : वाणीभूषण संस्कारभारती साध्वी प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांचा ७८वा वाढदिवस आॅनलाइन साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य कुंदकुंद यांच्या प्रवचन व व्याख्यानावर आधारित ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यात आले.

ठळक मुद्दे झूम अ‍ॅपद्वारे स्वरसम्राज्ञी प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : वाणीभूषण संस्कारभारती साध्वी प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांचा ७८वा वाढदिवस आॅनलाइन साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य कुंदकुंद यांच्या प्रवचन व व्याख्यानावर आधारित ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यात आले.प.पू. वाणीभूषण साध्वी प्रीतिसुधाजी म.सा. यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सकाळी १० ते ११ पर्यंत लॅमरोड येथील वीरायतन सोसायटी, मातृतीर्थ बंगल्यात आॅनलाइन झूम अ‍ॅपद्वारे स्वरसम्राज्ञी प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्रीमद् आचार्य कुंदुकुंद यांच्या व्याख्यान व प्रवचनावरील ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या सोलापूर येथील प्राचार्य सुमेरचंद्र जैनलिखित पुस्तकाचे पुनर्प्रकाशन पुण्यामध्ये साध्वी प्रीतिसुधाजी म.सा., डॉ. गंगवाल यांच्या हस्ते, तर लॅमरोड येथे प.पू. मधुस्मिताजी म.सा., व प. पू. भावप्रीतीजी म.सा. यांच्या हस्ते करण्यात आले.जळगावचे दलुभाऊ जैन, कळवणचे बेबीलाल संचेती, नाशिकचे मोहनलाल चोपडा, प.पू. प्रवीणऋषीजी म.सा., सोहनलाल भंडारी, जयप्रकाश लुणावत, पोपटशेठ कोठारी, सतीश सुराणा, डॉ. मंगल दुग्गड, पंकज सामसुखा, शकुंतला चोरडिया, उज्ज्वला पोटे आदींनी प्रीतिसुधाजी म.सा. यांच्याशी आॅनलाइन संवाद साधला. संगीता बाफना यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राजीव लुणावत, सुरेश चोरडिया, शांतिलाल अलिझाड, नेमिचंद बेदमुथा आदी उपस्थित होते.वाणीभूषण प.पू. साध्वी प्रीतिसुधाजी म.सा. यांना प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांनी भजन गात शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील आयुष्यात आत्मसाक्षात्कार घडण्यासाठी व निरामय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रNashikनाशिक