शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

बाणगंगानगरला रांगोळी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:57 AM

ओझर : दप्तरमुक्त शनिवार असल्याने सध्या सुरू असलेल्या स्वच्छता अभियान पंधरवडा या उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी स्वच्छतेवर आधारित रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची गटनिहाय स्पर्धा घेण्यात आली. दप्तरमुक्त शनिवार : स्वच्छता अभियानावर रांगोळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कओझर : दप्तरमुक्त शनिवार असल्याने सध्या सुरू असलेल्या स्वच्छता अभियान पंधरवडा या उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी स्वच्छतेवर आधारित रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली.बाणगंगानगर शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित विविध रांगोळ्या काढल्या. विद्यार्थ्यांची गटनिहाय स्पर्धा घेण्यातआली. त्यात स्वच्छतेची साधने, ओला व सुका कचरा, स्वच्छ भारत-सुंदर भारत, झाडू मारताना व कचरा कचरापेटीतटाकताना विद्यार्थी अशा विविध विषयांवर रांगोळ्या काढण्यात आल्या. प्रदर्शन बघण्यासाठी पालक, गावकरी आणि महिलांनी गर्दी केली.शिक्षक नलिनी अहिरे यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशन केले. मुख्याध्यापक संजय पवार यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास पवार, पोलीसपाटील सुनील कदम, बाजीराव वाघ, भूषण शिलेदार, बाजीराव सताळे, संतोष लिलके उपस्थित होते.