शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा : पोलिसांच्या वास्तू जपणार पावसाचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 19:11 IST

१ जुलै रोजी वनमहोत्सवांतर्गत आयुक्तालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी प्रत्येकी एक रोपटे लावून त्याचे वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी पार पाडतील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले

ठळक मुद्देआयुक्तालयाच्या इमारतीपासून होणार सुरूवातप्रत्येक पोलीस रोप लावणार अन् जगवणार

नाशिक : पोलीस आयुक्तालयापासून सर्वच पोलीस ठाण्यांच्या पक्क्या वास्तू व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींवर पडणारे पावसाचे पाणी यापुढे जमिनित जिरविले जाणार आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा सर्वच वास्तूंना बसविली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जाहिर केले.

पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशा विविध घोषणांद्वार शासकिय यंत्रणेकडून वारंवार जनतेचे प्रबोधन केले जाते किंबहुना ते गरजेचेही आहे; मात्र शासकिय यंत्रणांकडूनही त्याचे पालन तितकेच प्रभावीपणे झाले तर त्याचा जनसामान्यांमध्ये अधिक सकारात्मक संदेश जाण्यास मदत होते. ही बाब लक्षात घेत नांगरे पाटील यांनी शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वास्तूंना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. येत्या १५ तारखेपासून या अभियानाची सुरूवात आयुक्तालयाच्या नुतन वास्तूपासून करण्यात येणार आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पोलीस कवायत मैदानाजवळ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेता किरण भालेराव, चिन्मय उदगिरकर, नमामि गोदा संस्थेचे राजेश पंडित, डॉ. प्राजक्ता बस्ते, उपायुक्त पौर्णिमा चौगुले आदि उपस्थित होते.प्रत्येक पोलीस रोप लावणार अन् जगवणार१ जुलै रोजी वनमहोत्सवांतर्गत आयुक्तालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी प्रत्येकी एक रोपटे लावून त्याचे वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी पार पाडतील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले. याबाबत प्रत्येक क र्मचाºयाच्या वार्षिक अहवालात लावलेल्या रोपट्याची सध्याची स्थितीही नमुद करून घेतली जाणार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRainपाऊसWaterपाणीenvironmentपर्यावरणVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील