शांतीगिरी महराज यांनी केले मुखचरण पादुकांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 17:39 IST2020-07-02T17:37:57+5:302020-07-02T17:39:34+5:30

ओझरटाऊनशिप : आषाढी एकादशीच्या निमित्ताने जय बाबाजी भक्त परिवाराच्या परंपरेतील मुख्य चरण पादुकांचे पूजन-अभिषेक उत्तराधिकारी संत सदगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली.

Pujan of Mukhcharan Padukan performed by Shantigiri Maharaj | शांतीगिरी महराज यांनी केले मुखचरण पादुकांचे पूजन

शांतीगिरी महराज यांनी केले मुखचरण पादुकांचे पूजन

ठळक मुद्देआश्रमीय संत, सेवेकरी उपस्थित

ओझरटाऊनशिप : आषाढी एकादशीच्या निमित्ताने जय बाबाजी भक्त परिवाराच्या परंपरेतील मुख्य चरण पादुकांचे पूजन-अभिषेक उत्तराधिकारी संत सदगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली.
जय बाबाजी परिवाराचे राजधानी आश्रम श्रीक्षेत्र वेरूळ येथे आषाढी एकादशी निमित्त निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या मुख्य चरण पादुकांचे पूजन ब्रम्हवृंदाच्या मंत्र घोषात शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. यावेळी आश्रमीय संत, सेवेकरी उपस्थित होते. 

Web Title: Pujan of Mukhcharan Padukan performed by Shantigiri Maharaj