शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘बदलते शिवार’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

पळसे येथील कामगार नेते विष्णुपंत गायखे लिखित ‘बदलते शिवार’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल येथे ...

पळसे येथील कामगार नेते विष्णुपंत गायखे लिखित ‘बदलते शिवार’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल येथे गुरुवारी दुपारी पार पडला. याप्रसंगी मिठे बोलत होते. ‘बदलते शिवार’ सामजिक विकारांवर भाष्य करणारा दस्तावेज आहे. लेखकाने समाजाचा ढोंगीपणा परखडपणे सोदाहरण उघड केला आहे. समाजातील दांभिकतेवर आसूड ओढण्याचे काम या पुस्तकातून झाले आहे. सातासमुद्रापार दखल घेतली जाईल, असे साहित्य निर्मितीची क्षमता विष्णुपंत गायखे यांच्याकडे असल्याचे गौरवोद‌्गार राजाराम गायधनी यांनी याप्रसंगी काढले. विष्णुपंत गायखे यांनीही ‘बदलते शिवार’ हे पहिलेवहिले पुस्तक आकाराला येण्यामागे कोणाची आणि कशी प्रेरणा मिळाली याचे किस्से आपल्या मनोगतातून सांगितले. या कार्यक्रमास सरपंच सुरेखा गायधनी, अशोक गायधनी, संजय तुंगार, बबन थेटे, नवनाथ गायधनी, शिवाजी गायख, शरद टिळे आदींसह ग्रामीण साहित्य चळवळीचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले. आभार दिलीप गायधनी यांनी मानले.(फोटो २१ पळसे १)