शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणे

By admin | Updated: March 2, 2017 01:38 IST

नाशिक : केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्या,वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रबोधन मंच आणि भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

नाशिक : केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रबोधन मंच आणि भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. संघ, भाजपा आणि अन्य विरोधी विचारधारेच्या संदर्भात केरळ सरकारने हिंसाचाराचा मार्ग स्वीकारल्याचा संघ परिवाराचा आरोप आहे. १८ जानेवारी रोजी ५२ वर्षीय स्वयंसेवक संतोष कुमार यांची हत्त्या झाली. तसेच २८ डिसेंबर रोजी पलक्कड येथे माकपा कार्यकर्त्यांनी लावलेल्या आगीत संघाचे कार्यकर्ते राधाकृष्णन आणि पत्नी विमला यांचा मृत्यू झाला. केरळमध्ये माकपा सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा अनेक संघ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. तसेच अनेक स्वयंसेवकांचा अन्वनीत छळ सुरू असून सरकार मात्र कोणतीही भूमिका घेत नाहीत, उलट गुंडांना संरक्षण देत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, पश्चिम प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर, जिल्हा कार्यवाह पंकज वाकदकर, संजय चंद्रात्रे, रमेश गायधनी, रमेश गायधनी, नगरसेवक रंजना भानसी, दिनकर पाटील, श्याम बडोले, रुची कुंभारकर, सुधारक नेवे, प्रदीप निकम, अरुण पवार, विजय मोगल, गोविंदराव चिंचोरे, पेंढारकर यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) .