शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वाघ तंत्रनिकेतनच्या वतीने प्रकल्प सादरीकरण स्पर्धा

By admin | Updated: February 27, 2017 00:37 IST

नाशिक : के. के. वाघ तंत्रनिकेतन राष्ट्रस्तरीय तांत्रिक प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत नागपूर येथील संघाने इलेक्ट्रॉनिक विभागात विजेतेपद पटकावले,

नाशिक : येथील के. के. वाघ तंत्रनिकेतन राष्ट्रस्तरीय तांत्रिक प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत नागपूर येथील प्रियदर्शनी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या संघाने इलेक्ट्रॉनिक विभागात तर संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागात आंध्र प्रदेशातील एएएनएम तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले, तर इलेक्ट्रॉनिक्स विभागात नाशिकमधील संदीप पॉलिटेक्निक व के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयांनी दुसरे स्थान  राखले.  के. के. वाघ महाविद्यालयात ‘प्रो- उत्सव २०१७’ प्रदर्शनात शुक्रवारपासून सुरू असलेल्या राष्ट्रस्तरीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये देशभरातील इलेक्ट्रॉनिक्स व संगणक क्षेत्रातील पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांचे प्रकल्प सादर केले. यातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात नागपूर येथील प्रियदर्शन तंत्रनिकेतन महाविद्यालयाने पहिला क्रमांक पटकावला, तर उपविजेतेपद के. के. वाघ तंत्रनिकेतन व संदीप पॉलिटेक्निक या महाविद्यालयांना विभागून देण्यात आले.  इलेक्ट्रॉनिक्स विभागात व संगणक या दोन गटांतील ३५ प्रकल्पांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. त्यातून शिक्षण व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी विजेते व उपविजेत्याची निवड केली. स्पर्धेतील विजेत्यांना उद्योजक किरण देशमुख, प्राचार्य प्रकाश कडवे आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौैरविण्यात आले. प्रास्ताविक भाऊसाहेब गवळी यांनी केले. प्रियंका आडके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)