शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

बागड यांच्या कार्याचा गौरव

By admin | Updated: April 4, 2017 01:40 IST

सटाणा : येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त ‘यशचंद्राचे चांदणे’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

 सटाणा : येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त ‘यशचंद्राचे चांदणे’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन गोव्याचे ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.येथील राधाई मंगल कार्यालयात बागड यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे औचित्य साधून बागड यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अमळनेर येथील प.पू. सद्गुरु प्रसाद महाराज, सुरत येथील उद्धव महाराज, गोव्याच्या गुरुमाता ब्रह्मीदेवी, वृंदावन येथील स्वामी रंगनादजी, वारकरी संप्रदायच्या याशोदा आक्का महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बह्मेशानंद स्वामी महाराज म्हणाले, बागलाण ही देव भूमी आहे. अधिकाऱ्याचे देऊळ असलेले एकमेव बागलाण असून, असे देवत्व प्राप्त झालेल्या यशवंतराव महाराज यांचे कार्य समाजात पोहोचविण्याचे आदर्शवत काम बागड करत असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले. महाराजांच्या मंदिराच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रसाद महाराज, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनीही आपले विचार मांडले. गौरव-ग्रंथाचे संपादक शं.क. कापडणीस, उपसंपादक ब.जी.पगार यांनी बागड यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला. देवमामलेदार देवस्थान , रोटरी क्लब, बागलाण एज्युकेशन सोसायटी, वाणी समाज मंडळ, प्रसाद भक्त मंडळ, वाणी युवा मंच, ज्येष्ठ नागरिक संघ आदि संस्थांनी बागड यांचा सत्कार केला. यावेळी महेश पाटील, पुष्पलता पाटील, ज्योती जाधव, किरण दशमुखे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.