अभोण्यात कांद्याला हजार रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:40 IST2021-04-08T18:37:05+5:302021-04-08T18:40:04+5:30

अभोणा : कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात गुरुवारी (दि.८) १४५ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ३ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यात कमाल १ हजार २७० रुपये, किमान तीनशे रुपये तर सरासरी १ हजार रुपये दर मिळाला. सामाजिक अंतर राखत लिलाव पार पडले.

The price of onion is Rs | अभोण्यात कांद्याला हजार रुपये भाव

अभोण्यात कांद्याला हजार रुपये भाव

ठळक मुद्देअभोणा परिसरात उन्हाचा तडाखा

अभोणा : कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात गुरुवारी (दि.८) १४५ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ३ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यात कमाल १ हजार २७० रुपये, किमान तीनशे रुपये तर सरासरी १ हजार रुपये दर मिळाला. सामाजिक अंतर राखत लिलाव पार पडले.

अभोणा परिसरात उन्हाचा तडाखा
अभोणा : कोरोनाचे संकट गडद झाले असतानाच उन्हाचा तडाखाही वाढत आहे. शहरात गुरुवारी (दि.८) पारा ३८ अंशावर पोहोचला असून, तापमान चाळिशीकडे सरकले आहे. अगोदर लॉकडाऊनमुळे घरातच असणाऱ्या नागरिकांना उकाड्याने त्रस्त केले.

Web Title: The price of onion is Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.