शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

शहरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 12:58 AM

मागील चार दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत असून रविवारी (दि.२) काही भागात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. कोरोनामुळे बाजार बंद असला तरी वाळवणाच्या कामात व्यस्त असलेल्या गृहिणींची मात्र धावपळ उडाली. वातावरणात झालेला बदल आणि पावसाची हजेरी यामुळे सायंकाळनंतर शहरात थंड वारे वाहू लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित : सायंकाळी पसरला गारठा

नाशिक : मागील चार दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत असून रविवारी (दि.२) काही भागात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. कोरोनामुळे बाजार बंद असला तरी वाळवणाच्या कामात व्यस्त असलेल्या गृहिणींची मात्र धावपळ उडाली. वातावरणात झालेला बदल आणि पावसाची हजेरी यामुळे सायंकाळनंतर शहरात थंड वारे वाहू लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. दुपारनंतर पंचवटी, सिडको, सातपूरसह इतर उपनगरांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले होते.  तर वडाळा येथे बऱ्यापैकी पाऊस झाल्याने चौकांमध्ये पाण्याचे तळे साचले होते.नाशिकरोडला रिमझिमरविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत अधून मधून पावसाची रिमझिम सुरू होती. यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तसेच विजेचा लपंडावदेखील सुरू होता. गेल्या चार दिवसांपासून नाशिकरोड परिसरामध्ये अवकाळी पावसाचे आगमन होत असल्याने सर्वांची धांदल उडत असून, मोठी गैरसोय होत आहे. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस