शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:31 PM

नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि.२४) होणाऱ्या जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमजोणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्णातील काही मतदारसंघांचे निकाल हे राज्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि.२४) होणाऱ्या जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमजोणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.शहरात इगतपुरीसह चारही मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे, तर उर्वरित मतदारसंघांची मतमोजणी त्या-त्या मतदारसंघात होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.मतमोजणी केंद्राच्या सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. सीसीटीव्हीसह सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश देण्यात आलेले आहे. जिल्ह्णात पंधरा ठिकाणी होणाºया मतमोजणीच्या नियोजनानुसार साधारणपणे एका मतदारसंघासाठी ४८ कर्मचारी लागणार आहेत.जिल्ह्णातील काही मतदारसंघांचे निकाल हे राज्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे आहे.हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असल्यामुळे ज्या ठिकाणी मतमोजणी केंद्रे आहेत त्या ठिकाणचे सर्व मंडप हे वॉटरप्रुफ करण्यात आलेले आहेत.मतमोजणी ही इमारतींमध्ये होणार असल्यामुळे यासर्व इमारती सुस्थितीत असल्याची पाहणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीकेली असून, निवडणूक आयोगाचे अधिकारी तसेच निवडणूक सुरक्षा पोलीस यंत्रणेकडूनदेखील सुरक्षितेतचा आढावा घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रेमतदारसंघ केंद्राचे ठिकाण१) नांदगाव शासकीय नवीन समारत कार्यालय, नांदगाव२) मालेगाव मध्य शिवाजी जिमखाना, श्रीरामनगर, मालेगाव.३) मालेगाव बाह्ण महाराष्टÑ राज्य वखार महामंडळाचे गोडावून४) बागलाण नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत५) कळवण पंचायत समिती सभागृह६) चांदवड नवीन प्रशासकीय इमारत, मनपाडरोड, चांदवड.७) येवला औद्योगिक प्रशिक्षक संस्था, बाभूळगाव बू.८) सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर.९) निफाड कर्मवीर गणपतराव मोरे महाविद्यालय, निफाड.१०) दिंडोरी मविप्र महाविद्यालय, उमराळेरोड, दिंडोरी.११) नाशिक(पूर्व) विभागीय क्रीडा संकुल, नवीन आडगाव नाका१२) नाशिक(मध्य) मनपाचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह१३) नाशिक (पश्चिम) छत्रपती संभाजी स्टेडियम, अश्विनगर, सिडको.१४) देवळाली विभागीय महानगरपालिका कार्यालय, नाशिकरोड.१५) इगतपुरी शिवाजी स्टेडियम, कन्या शाळेजवळ, सीबीएस.

जिल्ह्णातील १५ विधानसभा मतदारसंघातून नशीब अजमविणाºया १४८ उमेदवारांचा फैसला ईव्हीएममध्ये बंद झाला आहे. सोमवारी सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता तमाम नाशिककरांचे लक्ष गुरुवारी होणाºया मतदमोजणीकडे लागले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेने बंडखोरी केल्यामुळे तेथील निकाल काय लागतो याकडेदेखील लक्ष असणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019