शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

प्रेमसुख संचेती यांच्यासह २६ वकीलांचा होणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:54 AM

शहरात होत असलेल्या वकील परिषदेच्या निमित्ताने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवातर्फे औरंगाबाद येथील प्रख्यात वकील प्रेमसुख एम. संचेती यांच्यासह राज्यभरातील सुमारे २६ वकिलांचा रविवारी (दि.१६) सत्कार करण्यात येणार आहे.

नाशिक : शहरात होत असलेल्या वकील परिषदेच्या निमित्ताने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवातर्फे औरंगाबाद येथील प्रख्यात वकील प्रेमसुख एम. संचेती यांच्यासह राज्यभरातील सुमारे २६ वकिलांचा रविवारी (दि.१६) सत्कार करण्यात येणार आहे. न्यायालयीन कामकाजातील प्रदीर्घ सेवेसाठी हे सत्कार करण्यात येणार आहेत.मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील रहिवासी असलेले प्रेमसुख संचेती औरंगाबाद येथे गेल्या ५८ वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी १९६२ पासून वकिली सुरू केली असून, रेंट कंट्रोल येथे वकिली केली. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा न्यायायल व उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाल्यानंतर तिथेही त्यांनी वकिली केली. वयाच्या ८४व्या वर्षीही ते प्रत्येक खटल्यासाठी मेहनत घेतात. राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी कृषिमंत्री शरद पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संचेती व अन्य मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकadvocateवकिल