प्रविण देवरे याशिक्षकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:45 IST2019-12-19T18:44:12+5:302019-12-19T18:45:11+5:30

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालय येथे कार्यरत असलेले प्रवीण देवरे यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. नाशिक येथे त्यांच्या घरी विजेचा शॉक लागल्याने प्रविण नामदेव देवरे (३४) यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

Praveen Devere Yashyakash died of electric shock | प्रविण देवरे याशिक्षकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

प्रविण नामदेव देवरे

ठळक मुद्देनाशिक येथे त्यांच्या घरी विजेचा शॉक लागल्याने प्रविण नामदेव देवरे (३४) यांचा मृत्यू

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालय येथे कार्यरत असलेले प्रवीण देवरे यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला.
नाशिक येथे त्यांच्या घरी विजेचा शॉक लागल्याने प्रविण नामदेव देवरे (३४) यांचा मृत्यू झाल्याचे समजते. नाशिक जिल्हा रु ग्णालयात त्यांना उपचारार्थ नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रु ग्णालयात करण्यात आले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार उब्राराणे या त्यांच्या मूळ गावी होणार आहे.
प्रवीण देवरे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उब्राराणे येथील रहिवासी आहेत. रयत शिक्षण संस्थेमध्ये पाच वर्षापुर्वी रु जू झाले होते. जानोरी विद्यालयात गणित व विज्ञान हे विषय शिकवत होते. अतिशय मनिमळावू शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.
(फोटो १९ प्रविण देवरे)

Web Title: Praveen Devere Yashyakash died of electric shock