शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकारी यांची कोविड सेंटरला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:12 IST

वैतरणानगर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व वाढत्या रु ग्ण संख्येमुळे निर्माण होणाऱ्या अडीअडचणीचा आढावा घेऊन प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी कोरोना सेंटरची पाहणी करत नवीन कोरोना सेंटरसाठी इगतपुरी येथे भेट देऊन जागेची पाहणी केली.

ठळक मुद्देनवीन कोरोना सेंटरसाठी इगतपुरी येथे भेट देऊन जागेची पाहणी

वैतरणानगर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व वाढत्या रु ग्ण संख्येमुळे निर्माण होणाऱ्या अडीअडचणीचा आढावा घेऊन प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी कोरोना सेंटरची पाहणी करत नवीन कोरोना सेंटरसाठी इगतपुरी येथे भेट देऊन जागेची पाहणी केली.यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब,माझे आरोग्य’ ही घोषणा केली असुन इगतपुरी व त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण जनजागृती करण्यासाठी अहोरात्र इगतपुरी व त्रंबकेश्वर तालुक्यातील खेडो-पाडी, वाडी-वस्तीला भेट देऊन सूचना करत असुन दोन्ही तालुक्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करत आहे.इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासन सर्व उपाययोजना करत असल्याचेही प्रांताधिकारी चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल