शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याला चोरट्यांचा हिसका

By admin | Updated: March 22, 2015 00:44 IST

गाफील यंत्रणा : घरफोडीत पिस्तुलासह जिवंत काडतुसांची चोरी

नाशिक : ऐरवी सामान्य नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या घरफोड्यांची मजल आता पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचली असून, आडगाव शिवारातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सरकारी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे चोरून नेल्याची घटना घडली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव परिसरातील वृंदावननगरमध्ये शिवाजी आव्हाड यांचे साईकृपा रो-हाऊस आहे़ बुधवारी (दि़१८) सायंकाळी साडेसात ते गुरुवारी (दि़१९) सकाळी सात वाजेच्या दरम्यान आव्हाड हे कामानिमित्त बाहेर गेले होते़ यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील ९ एमएम अ‍ॅटो पिस्टल (बट नं़ सीपीएन १२३, बॉडी नंबर १६०९९२१५), पाच जिवंत काडतुसे व घरातील एलईडी टीव्ही असा ७३ हजार ३४१ रुपयांचा ऐवज चोरून नेला़या प्रकरणी पोलीस कर्मचारी अशोक आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, चोरटे आता पोलीस कर्मचाऱ्यांची दारापर्यंत पोहोचून पोलिसांना एकप्रकारे आव्हान देत असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे़ (प्रतिनिधी)