शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

पोलीस निरीक्षकाने वाचविले महिलेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:34 AM

आगरटाकळी येथील गोदावरी - नंदिनी नदी संगम पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कोळी बांधवांच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्याने त्या महिलेचे प्राण वाचले.

नाशिकरोड : आगरटाकळी येथील गोदावरी - नंदिनी नदी संगम पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कोळी बांधवांच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्याने त्या महिलेचे प्राण वाचले.  आगरटाकळी आदिवासी पाडा येथे राहणारी महिला पद्माबाई जालिंदर गांगुर्डे (वय ४५) यांनी बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास आगरटाकळी येथील गोदावरी-नंदिनी नदी संगम पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र याचवेळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, दुय्यम पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे गाडीतून घरून पोलीस ठाण्यात जात असताना नुकतीच सदर घटना घडली होती. रायते व चव्हाण यांनी तत्काळ परिसरातील कोळी बांधवांना बोलवून त्यांच्या मदतीने नदीपात्रात उडी मारलेल्या पद्माबाई गांगुर्डे यांना लागलीच बाहेर काढून उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे महिलेचे प्राण वाचले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला